जीवनाचा शोध घेताना
त्याने एका झोपडीसमोर बसलेल्या
एका आदिवासीला प्रश्र केला
या जंगलात तुम्हीं कसे जगतात
आदिवासी हसला आणि काहीच बोलला नाही,
तेव्हा तो त्याच्या चेहर्याकडे बघतच राहीला
त्यात त्याला निसर्गाचे
सौन्दर्य दिसले
झाड, फळ खाणार्याला
तू स्त्री कि पुरुष विचारत नाही
झाड, सावलीत बसणार्याला
त्याची जात विचारत नाही,
झाड, आॅक्सिजन देताना
त्याचा धर्म विचारत नाही,
समानता हेच सूत्र,
निसर्गाला भेदभाव माहीत नाही
विषमतेतून वाट काढत पाणी
समतल महासागर गाठतो
वाराही तसाच वाहतो
जीवनात समतोल गाठतो
निसर्ग किती सुंदर, किती निर्मळ
सहवासात राहील
त्याचे आयुष्य सुंदर होईल
निसर्ग संस्कृति, गुलशन बहार,
त्याने एका झोपडीसमोर बसलेल्या
एका आदिवासीला प्रश्र केला
या जंगलात तुम्हीं कसे जगतात
आदिवासी हसला आणि काहीच बोलला नाही,
तेव्हा तो त्याच्या चेहर्याकडे बघतच राहीला
त्यात त्याला निसर्गाचे
सौन्दर्य दिसले
झाड, फळ खाणार्याला
तू स्त्री कि पुरुष विचारत नाही
झाड, सावलीत बसणार्याला
त्याची जात विचारत नाही,
झाड, आॅक्सिजन देताना
त्याचा धर्म विचारत नाही,
समानता हेच सूत्र,
निसर्गाला भेदभाव माहीत नाही
विषमतेतून वाट काढत पाणी
समतल महासागर गाठतो
वाराही तसाच वाहतो
जीवनात समतोल गाठतो
निसर्ग किती सुंदर, किती निर्मळ
सहवासात राहील
त्याचे आयुष्य सुंदर होईल
निसर्ग संस्कृति, गुलशन बहार,
Comments
Post a Comment