आम्ही स्टेजवर कधी गेलोच नाही.
आणि आम्हाला बोलावलंही नाही ...
बोटाच्या इशार्यानी ----------
आमची पायरी आम्हालाच दाखुवन दिली ......
आम्ही तिथेच बसलो ;
आम्हाला शाब्बासकी मिळाली.
आणि ते, स्टेजवर उभे राहून -
आमचे दु;ख आम्हालाच सांगत राहिले .
वाहरु दादा सोनवणे-गीत
- श्रमिकासठी आम्ही जगणार चला बाई चला एकजुट करा सखुबाई प्यारा दादा-अंबरदादा वाघेन वासडा डामरखेडा-रोडाली चलो उठो आगे बढा
आम्ही स्टेजवर कधी गेलोच नाही.
आणि आम्हाला बोलावलंही नाही ...
बोटाच्या इशार्यानी ----------
आमची पायरी आम्हालाच दाखुवन दिली ......
आम्ही तिथेच बसलो ;
आम्हाला शाब्बासकी मिळाली.
आणि ते, स्टेजवर उभे राहून -
आमचे दु;ख आम्हालाच सांगत राहिले .
आणि आम्हाला बोलावलंही नाही ...
बोटाच्या इशार्यानी ----------
आमची पायरी आम्हालाच दाखुवन दिली ......
आम्ही तिथेच बसलो ;
आम्हाला शाब्बासकी मिळाली.
आणि ते, स्टेजवर उभे राहून -
आमचे दु;ख आम्हालाच सांगत राहिले .
बहुत बढ़िया दादा , आदिवासी की पहचान को सही व्यक्त किया
ReplyDelete